GK Updates : स्पर्धा परिक्षेत विचारले जातात असे प्रश्न; एकदा उत्तरे पहाच

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न : ‘एजरा कप’ कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर : पोलो (GK Updates)
प्रश्न : चित्तोड येथे विजयस्तंभ कोणी बांधला?
उत्तर : राणा कुंभा
प्रश्‍न : 10 रुपयांत असे काय खरेदी करायचे की त्यामुळे संपूर्ण खोली भरून जाते?
उत्तर : मी 10 रुपयांना अगरबत्ती किंवा मेणबत्त्या विकत घेईन, ज्यामुळे संपूर्ण घर त्याच्या प्रकाशाने आणि सुगंधाने भरून जाईल. (GK Updates)

प्रश्न : अशी कोणती पिशवी आहे जी ओली झाल्यावरच काम करते?
उत्तर : चहाची पिशवी (Tea Bag)
प्रश्न : अशी कोणती गोष्ट आहे जी नुसती बोलून तुटते?
उत्तर : (GK Updates)  मौन
प्रश्न : जगातील सर्वात मोठे फूल कोणते आहे?
उत्तरः  राफ्लेसिया (Rafflesia)
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com