[Gk] जागतिक महिला रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या कोनेरू हम्पी यांना विश्वविजेतपद

Gk update । भारतीय ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीने रशियाच्या मॉस्को येथे आयोजित जागतिक महिला रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत बाजी मारली आहे. चीनच्या ले टिंग्जीविरूद्ध आरमागेडन गेम जिंकल्यानंतर तिने हे विजेतेपद जिंकले. हंपीने पहिला टायब्रेक गेम गमावला होता मात्र नंतरचा दुसरा गेम जिंकून आर्मागेडन गेममध्ये ती पोहोचली. या स्पर्धेमध्ये चीनच्या ले टिंगजीने रौप्यपदक जिंकले आणि तुर्कीची एकेटरिना अतालिकने … Read more

हेमंत सोरेन यांनी झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

Gk Update । झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी झारखंडचे 11 वे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतली. झारखंडच्या राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांनी सोरेन यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. 44 वर्षीय सोरेन यांचा झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाचा हा दुसरा कार्यकाळ असेल. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत झामुमो, कॉंग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाने (आरजेडी) आघाडी करत 41 ही मैजिक … Read more

[Gk Update] ‘अटल भुजल’ योजनेचा शुभारंभ

करीअरनामा Gk Update । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूजल व्यवस्थापनाचा दर्जा सुधारण्यासाठी अटल भुजल योजनेचा (अटल जल) अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनी शुभारंभ केला. सहभागी भूजल व्यवस्थापनासाठी संस्थात्मक चौकट मजबूत करण्याच्या मुख्य उद्देशाने ही योजना आखली गेली आहे. सात राज्यांमधील शाश्वत भूजल संसाधन व्यवस्थापनासाठी समुदायाच्या स्तरावर वर्तनात्मक बदल आणण्याचे उद्दिष्ट आहे. पुढील राज्यांमध्ये गुजरात, हरियाणा, … Read more

जिल्हा परिषद सांगलीमध्ये होणार भरती

जिल्हा परिषद सांगली येथे शिक्षण सेवक पदांच्या एकूण ४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

भंडारा जिल्हा परिषदमध्ये होणार भरती…

जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत कनिष्ठ अभियंता, अंगणवाडी पर्यवेक्षिका, प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक पदांच्या एकूण ३५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

नाशिक जिल्हा परिषदेत २०२० मध्ये होणार भरती…

नाशिक जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण सेवक पदांच्या एकूण ८ रिक्त जागांची भरती करण्यात येणार आहे. ही पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

अमरावती जिल्हा परिषदमध्ये होणार भरती

जिल्हा परिषद अमरावती येथे आरोग्य सेवक, वरिष्ठ सहायक लेखापाल, शिक्षण सेवक पदांच्या एकूण २० जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये नवीन वर्षात होणार विविध पदांची भरती…

बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण सेवक, आरोग्य सेवक, ग्रामसेवक अशा विविध पदांच्या एकूण ५६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांची भरती…

IOCL म्हणजेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड  ३१२ विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.