जिल्हा परिषद भरती २०२०

करिअरनामा । महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती २०२० अंतर्गत जवळपास सर्वच जिह्याच्या जाहिराती प्रकाशित झाल्या आहेत. या सर्व जिल्ह्यांची मिळून एकूण ७८४ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती, पूर्ण माहिती आणि अर्ज महत्वाच्या तारखा, वेबसाईट आम्ही दिलेल्या आहेत. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स आम्ही करिअरनामा ( www.careernama.com) वर प्रकाशित करू, त्यामुळे तुम्ही करिअरनामाला वारंवार भेट देत रहा.

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]