DVET मुंबईमध्ये होणार भरती
व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई येथे शिल्प निदेशक, भांडारपाल, वरिष्ठ लिपीक आणि शिपाई / चतुर्थ श्रेणी कर्मचारी पदांच्या एकूण १२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.