खुशखबर ! सारस्वत बँकेत १०० पदांची भरती

करिअरनामा । सारस्वत बँक येथे कनिष्ठ अधिकारी पदाच्या एकूण १०० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. हा अर्ज उमेदवाराला ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जानेवारी २०२० आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज मुदतीच्या आत पाठवावेत.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे – 

पदाचे नाव – कनिष्ठ अधिकारी

पद संख्या – १०० जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवारा जवळ B.Com., BCA, B.E आणि BMS ची पदवी

नोकरी ठिकाण – मुंबई आणि पुणे

अर्ज पद्धती – ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ जानेवारी २०२०

अधिकृत वेबसाईट- https://www.saraswatbank.com/

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]