WCD पुणेमध्ये होणार भरती

करिअरनामा । महिला व बाल विकास विभाग, पुणे येथे सदस्य पदाच्या एकूण ४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जानेवारी २०२० आहे.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे – 

पदाचे नाव – सदस्य

पद संख्या – ४ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराला संबंधित विषयाचा ७ वर्षांचा अनुभव असावा.

नोकरी ठिकाण – पुणे

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ जानेवारी २०२० आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आयुक्त, महिला व् बालविकास आयुक्तालय, २८ राणीचा बैग, जुन्या सर्किट हॉउसजवळ, पुणे – १

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]