सुवर्णसंधी ! BECIL मध्ये ४००० पदांची भरती

करिअरनामा । ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड येथे कुशल आणि अकुशल कंत्राटी मनुष्यबळपदाच्या ४००० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जानेवारी २०२० आहे.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे – 

पदाचे नाव – कुशल आणि अकुशल कंत्राटी मनुष्यबळ

पद संख्या – ४००० जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे आयटीआय प्रमाणपत्र असावा तसेच उमेदवार ८ वी उत्तीर्ण असावा.

अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ जानेवारी २०२० आहे.

अधिकृत वेबसाईट – www.becil.com

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]