सुवर्णसंधी ! आयुध कारखाना मंडळमध्ये ६०६० जागांची मेगाभरती होणार

आयुध कारखाना मंडळअंतर्गत ट्रेड अपरेंटीस पदांच्या एकूण ६०६० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत

Cotton Corp मध्ये ७५ जागांची होणार भरती

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे विविध पदांच्या ७५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

IRCON मध्ये १०० पदांची भरती

इर्कॉन इंटरनॅशनल लिमिटेड येथे बांधकाम अभियंता / सिव्हिल, भूगर्भशास्त्रज्ञ, वरिष्ठ कार्य अभियंता, साइट पर्यवेक्षक, वरिष्ठ साइट पर्यवेक्षक पदांच्या एकूण १०० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडमध्ये १८ पदांची भरती

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड येथे सल्लागार पदाच्या एकूण १८ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

मुंबई राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेमध्ये १५४ पदांची भरती

मुंबई राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेमध्ये सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या एकूण १५४ जागांची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

नाशिकमध्ये विश्वास को ऑप बँक भरती

नाशिक विश्वास को ऑप बँक लि. मध्ये लिपिक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

नागपूर महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या ६४ जागांची भरती

नागपूर महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या एकूण ६३ रिक्त जागांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

सुवर्णसंधी ! इंजीनियर्स इंडिया लिमिटेडमध्ये १८४ जागांची भरती

इंजीनियर्स इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांच्या एकूण १८३ जागांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

खुशखबर ! गडचिरोलीमध्ये ५७५ जागांची पोलीस भरती होणार

 जिल्हा पोलीस दलाची राखीव जागांच्या तिढ्यामुळे रखडलेली पदभरती लवकरच घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमध्ये २९ जागांची भरती

सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमध्ये  ज्युनियर टेक्निशियन आणि फायरमन पदाच्या २९ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.