जळगाव जिल्हा परिषदेमध्ये १२१ पदांची भरती
जिल्हा परिषद जळगाव येथे ग्रामसेवक, आरोग्य सेवक, शिक्षणसेवक पदांच्या एकूण १२१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
जिल्हा परिषद जळगाव येथे ग्रामसेवक, आरोग्य सेवक, शिक्षणसेवक पदांच्या एकूण १२१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
राज्यात महापोर्टल पद्धतीने भरती प्रक्रिया केली जाते. मात्र, ही प्रक्रिया किचकट असल्याने डॉक्टर व अधिकाऱ्यांची भरती केली जात नाही.
रेल्वे रिक्रूटमेंट सेल अंतर्गत मध्य रेल्वे येथे शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण २५६२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
विद्यापीठाचे नामांतरण ही महाराष्ट्रासाठी किंबहुना भारतासाठी नवीन गोष्ट नाही. नवीन विद्यापीठाच्या घोषणेनंतर विद्यापीठाला त्या शहराचे किंवा भौगोलिक नाव देण्यात येते.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जळगाव येथे स्त्रीरोग तज्ज्ञ आणि भूलतज्ज्ञ पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग अंतर्गत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, जळगाव येथे अणुजैविक तज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक पदांच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन ने लिपिक पूर्व परीक्षा २०१९ चे निकाल जाहिर केले आहेत. उमेदवारांनी निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.
शिक्षक भरतीची रखडलेली प्रक्रिया नवीन वर्षात सुरू होण्याची शक्यता आहे. उर्दू माध्यमाच्या शाळांमधील मुलाखतीशिवाय पदभरती निवड यादीतील उमेदवारांसाठी कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया बुधवारपासून सुरुवात झाली.
चालू वर्षात खासगी क्षेत्रात सात लाख नव्या नोकऱ्या निर्माण होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. खासगी क्षेत्रातील कंपन्यांच्या वेतनातही आठ टक्के वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.