कोकण रेल्वे महामंडळ लिमिटेडमध्ये होणार भरती

करिअरनामा ।  कोकण रेल्वे महामंडळ लिमिटेड येथे एकूण ६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १०, २७, २९ आणि ३० जानेवारी २०२० आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज मुदतीच्या आत पाठवावेत.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे – 

पदाचे नाव – उपमुख्य अभियंता, सहाय्यक अभियंता, उप. मुख्य अभियंता, वरिष्ठ कायदा अधिकारी, प्रादेशिक सुरक्षा आयुक्त / आरपीएफ, सहाय्यक सुरक्षा आयुक्त / आरपीएफ

पद संख्या – ६ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार

अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

उप मुख्य अभियंता – उपमुख्य कार्मिक अधिकारी यांचे कार्यालय

वरिष्ठ कायदा अधिकारी – उपमुख्य कर्मचार्‍यांचे कार्यालय

आरपीएफ – मुख्य कार्मिक अधिकारी, केआरसीएलसी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई, पिन ४००६१४

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १०, २७, २९ आणि ३० जानेवारी २०२० 

अधिकृत वेबसाईट – www.konkanrailway.com

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]