खुशखबर ! SBI मध्ये ८००० जागांची मेगाभरती होणार

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यासाठी  खुशखबर आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तब्बल ८००० जागांची मेगाभरती होणार आहे. एसबीआयने लिपिक पदाच्या ८००० जागांची जाहीरात प्रसिद्ध केली आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज मुदतीच्या आत जमा करावेत.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे – 

पदाचे नाव – कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) / लिपिक

पद संख्या – ८१३४ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर  .

अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन

फीस – खुल्या प्रवर्गाकरिता रु. ७५० .

हे पण वाचा -
1 of 339

अर्ज सुरु होण्याची तरीख – ३ जानेवारी २०२०

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ जानेवारी २०२० आहे.

अधिकृत वेबसाईट – www.sbi.co.in

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]

Get real time updates directly on you device, subscribe now.