दहावी पास असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी ! मध्य रेल्वेत होणार भरती

करिअरनामा ।  रेल्वे रिक्रूटमेंट सेल अंतर्गत मध्य रेल्वे येथे शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण २५६२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जानेवारी २०२० आहे.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे – 

पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (अप्रेंटिस)

पद संख्या – २५६२ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी किंवा समकक्ष असावा.

फीस – रु. १००

वयोमर्यादा – 15 ते 24 वर्ष वयोगटातील उमेदवार या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करु शकतात.

नोकरी ठिकाण – मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर, सोलापूर

अर्ज पद्धती – ऑनलाईन

निवड प्रक्रिया – रेल्वे अपरेंटिस पदांसाठी परिक्षा घेण्यात येणार नाही. मेरिट आधारावर उमेदवारांची नियुक्ती करण्यात येईल.

अर्ज सुरु होण्याची तारीख – २३ डिसेंबर २०१९

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ जानेवारी २०२०

अधिकृत वेबसाईट – www.rrccr.com

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]