SCI Mumbai Recruitment : शिपिंग कॉर्पोरेशन, मुंबईमध्ये नवीन भरती सुरु; काय आहे पात्रता?

SCI Mumbai Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई येथे (SCI Mumbai Recruitment) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून क्रेन ऑपरेटर पदाच्या एकूण 04 जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवरांची निवड मुलाखतीने होणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 22 फेब्रुवारी 2023 आहे. संस्था – शिपिंग कॉर्पोरेशन … Read more

MGNREGA Bharti 2023 : मुंबईमध्ये नोकरी अन् पगार 70,000; मनरेगा अंतर्गत ‘या’ पदावर भरती सुरु

MGNREGA Bharti 2023

करिअरनामा ऑनलाईन । महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA Bharti 2023) मुंबई येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून संचालक पद भरले जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2023 आहे. संस्था – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण … Read more

BMC Recruitment 2023 : मोठी बातमी!! मुंबई महापालिकेत लिपिकांच्या 1100 जागांसाठी लवकरच होणार भरती

BMC Recruitment 2023 (3)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी (BMC Recruitment 2023) एक आनंदाची बातमी आहे. मुंबई महानगरपालिकेत लवकरच भरती निघणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली कनिष्ठ लिपिक पदाच्या 1100 जागा भरण्यासाठी भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून येत्या महिन्यात जाहिरात काढण्यात येणार असल्याची माहिती पालिका व्यवस्थापनाने दिली आहे. मुंबई महानगरपालिकेत होणाऱ्या भरती … Read more

IPPB Recruitment 2023 : ग्रॅज्युएट्ससाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत भरती सुरु; ‘ही’ पदे आहेत रिक्त

IPPB Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । इंडिया पोस्ट पेमेंट बँक येथे रिक्त पदांच्या (IPPB Recruitment 2023) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध रिक्त पदांच्या एकूण 41 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2023 आहे. संस्था – इंडिया पोस्ट … Read more

Job Notification : ग्रॅज्युएट्ससाठी भारती विद्यापीठात ‘या’ पदावर नोकरीची संधी; असा करा अर्ज

Job Notification (28)

करिअरनामा ऑनलाईन । भारती विद्यापीठ, पुणे येथे रिक्त पदांच्या (Job Notification) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वित्त अधिकारी, परीक्षा नियंत्रक, प्रशिक्षण आणि नियुक्ती अधिकारी ही पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कारायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2023 आहे. संस्था – भारती विद्यापीठ, पुणे भरली जाणारी … Read more

ESIC Recruitment 2023 : सरकारी नोकरीची मोठी संधी!! ESIC मध्ये ‘या’ पदावर भरती सुरु; लगेच करा Apply

ESIC Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, पुणे येथे लवकरच (ESIC Recruitment 2023) काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज कारायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2023 असणार आहे. संस्था – महाराष्ट्र … Read more

GIC Recruitment 2023 : जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये नवीन भरती सुरु; थेट मुलाखतीने होणार निवड

GIC Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई (GIC Recruitment 2023) येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 12 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी  ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2023 आहे. संस्था – जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई (General Insurance Corporation … Read more

Job Alert : महिलांसाठी खुशखबर!! पुणे जिल्हा नागरी सह. बँकेत ‘लिपिक’ पदाच्या भरतीसाठी निघाली जाहिरात

Job Alert (10)

करिअरनामा ऑनलाईन । पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनमध्ये (Job Alert) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ग्रॅज्युएट पास महिलांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी 2023 आहे. संस्था – पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन पद संख्या … Read more

Government Jobs : 10 वी/12 वी/ITI साठी खुशखबर!! पुण्याच्या मिलिट्री इंजीनिअरिंग कॉलेजमध्ये ‘या’ पदावर मिळेल नोकरी

Government Jobs (14)

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन आर्मी कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग, पुणे (Government Jobs) येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून गट क श्रेणीच्या पदांच्या 119 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2023 आहे. संस्था – इंडियन आर्मी कॉलेज ऑफ मिलिटरी … Read more

DOT Recruitment 2023 : दूरसंचार विभागात ‘या’ पदावर भरती सुरु; काय आहे पात्रता?

DOT Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । दूरसंचार विभाग, पुणे येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी (DOT Recruitment 2023) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहायक संचालक आणि कनिष्ठ दूरसंचार अधिकारी पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.  या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2023 आहे. संस्था – दूरसंचार विभाग, पुणे … Read more