GIC Recruitment 2023 : जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये नवीन भरती सुरु; थेट मुलाखतीने होणार निवड

करिअरनामा ऑनलाईन । जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई (GIC Recruitment 2023) येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 12 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी  ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई (General Insurance Corporation of India (GIC)

पद संख्या – 12 पदे

भरले जाणारे पद – सनदी लेखापाल (Chartered Accountants)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 फेब्रुवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (GIC Recruitment 2023)

  1. उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवशक.
  2. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण असावी.

वय मर्यादा – 27 फेब्रुवारी 2023 रोजी 21 वर्षे ते 30 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा फी – फी नाही

मिळणारे वेतन – 50,295/- रुपये ते 96,765/- रुपये दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

निवड प्रक्रिया –

उमेदवारांची निवड प्राथमिक तपासणी, वैद्यकीय परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल. (GIC Recruitment 2023)

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.gicre.in/en/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com