Job Alert : महिलांसाठी खुशखबर!! पुणे जिल्हा नागरी सह. बँकेत ‘लिपिक’ पदाच्या भरतीसाठी निघाली जाहिरात

करिअरनामा ऑनलाईन । पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनमध्ये (Job Alert) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ग्रॅज्युएट पास महिलांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन

पद संख्या – 50 पदे

भरली जाणारी पदे –

ट्रेनी (प्रशिक्षणार्थी) लिपिक / Trainee Clerk (फक्त महिलांसाठी)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 फेब्रुवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Alert)

प्रतिष्ठित विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील किमान पदवीधर आणि संगणक ज्ञान असणे आवश्यक.

वय मर्यादा – 17 फेब्रुवारी 2023 रोजी 22 ते 33 वर्षे [राखीव प्रवर्ग – 02 वर्षे सूट]

परीक्षा फी – 1180/- रुपये (Job Alert

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे (महाराष्ट्र)

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.punebankasso.com

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com