ESIC Recruitment 2023 : सरकारी नोकरीची मोठी संधी!! ESIC मध्ये ‘या’ पदावर भरती सुरु; लगेच करा Apply

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, पुणे येथे लवकरच (ESIC Recruitment 2023) काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज कारायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2023 असणार आहे.

संस्था – महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, पुणे

भरले जाणारे पद –

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)

पद संख्या – 40 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (ESIC Recruitment 2023)

  • वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) –
  1. उमेदवारांनी संबंधित पदानुसार MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. उमेदवारांनी मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  3. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

वय मर्यादा –

  1. वैद्यकीय अधिकारी – 57 वर्ष
  2. खुल्या प्रवर्गातील उमेदवार – 38 वर्ष
  3. मागासवर्गीय उमेदवार – 43 वर्ष

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume (ESIC Recruitment 2023)
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याचा पत्ता –

वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, स. नं. ६८९/९०, पंचदीप भवन, तळमजला, बिबवेवाडी, पुणे 411037 (ESIC Recruitment 2023)

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.esic.gov.in/ 

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com