Government Jobs : 10 वी/12 वी/ITI साठी खुशखबर!! पुण्याच्या मिलिट्री इंजीनिअरिंग कॉलेजमध्ये ‘या’ पदावर मिळेल नोकरी

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन आर्मी कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग, पुणे (Government Jobs) येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून गट क श्रेणीच्या पदांच्या 119 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – इंडियन आर्मी कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग, पुणे

भरली जाणारी पदे – (Government Jobs)

  1. लेखापाल – 1 पद
  2. इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक – 1 पद
  3. वरिष्ठ मेकॅनिक – 2 पदे
  4. लॅब असिस्टंट – 3 पदे
  5. निम्न विभाग लिपिक – 14 पदे
  6. स्टेनोग्राफर ग्रेड II – 2 पदे
  7. नागरी मोटार चालक – 3 पदे
  8. ग्रंथालय लिपिक – 2 पदे
  9. फिटर जनरल मेकॅनिक – 6 पदे
  10. सँड मॉडेलर – 4 पदे
  11. कुक-3 पोस्ट
  12. मॉड्यूलर – 1 पोस्ट
  13. कुशल सुतार – 5 पदे (Government Jobs)
  14. इलेक्ट्रिशियन कुशल – 2 पदे
  15. मशिनिस्ट वुड वर्किंग – 1 पद
  16. कुशल लोहार – 1 पद
  17. पेंटर – 1 पोस्ट
  18. इंजिन आर्टिफिसर – 1 पद
  19. स्टोअरमन टेक्निकल – 1 पद
  20. लॅब अटेंडंट – 2 पदे
  21. मल्टी टास्किंग स्टाफ – 49 पदे
  22. लष्कर-13 पदे

पद संख्या – 119 पदे (Government Jobs)

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 फेब्रुवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

उमेदवार 10वी/12वी उत्तीर्ण असावा. यासोबतच संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय केलेले असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा –

18 ते 30 वर्षे

मिळणारे वेतन –

18,000 ते 81,000/- रुपये दरमहा

निवड प्रक्रिया –

  1. स्क्रीनिंग
  2. लेखी परीक्षा
  3. व्यापार चाचणी

काही महत्वाच्या लिंक्स – 

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – https://cmepune.edu.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com