विद्यावर्धिनी उच्च माध्यमिक शाळेमध्ये विविध पदांसाठी होणार थेट मुलाखत
पुणे येथे विद्यावर्धिनी उच्च माध्यमिक शाळेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 17 मार्च 2020 आहे.