महिला व बाल विकास विभागामध्ये विविध पदांसाठी होणार भरती

करिअरनामा । पुणे येथे  महिला व बाल विकास विभागामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – राज्य प्रकल्प समन्वयक, विशेषज्ञ लिंग, संशोधन अधिकारी, प्रशिक्षण व संशोधन अधिकारी, सहाय्यक, महिला कल्याण अधिकारी, जिल्हा समन्वयक

पद संख्या – 83 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार  (click here )

फीस – 100 रुपये

नोकरी ठिकाण – पुणे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 28 फेब्रुवारी 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 मार्च 2020

अधिकृत वेबसाईट – www.wcdcommpune.org

येथे ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”