आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ।आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमध्ये पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च  2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – कार्यकारी संचालक, सल्लागार

पद संख्या – 8 जागा

नोकरी ठिकाण – पुणे

अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

हे पण वाचा -
1 of 321

ई-मेल पत्ता – applyattrti.pmu@gmail.com

अर्ज सादर करण्याचा पत्ता – एक फोर्ब्स बिल्डिंग, चौथा मजला, काळाघोडा जवळ, किल्ला, मुंबई – ४००००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2020

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

अधिकृत वेबसाईट – https://trti.maharashtra.gov.in/index.php/en/

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: