विद्यावर्धिनी उच्च माध्यमिक शाळेमध्ये विविध पदांसाठी होणार थेट मुलाखत

करिअरनामा । पुणे येथे विद्यावर्धिनी उच्च माध्यमिक शाळेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 17 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव- सहाय्यक शिक्षकलॅब सहाय्यक, वरिष्ठ लिपीक, लिपीक, शिपाई

पद संख्या – 22 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यतेनुसार  (click here )

नौकरी ठिकाण – पुणे

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची पत्ता – विद्यावर्धिनी उच्च माध्यमिक शाळा ,पाल (गारगोटी), पुणे

मुलाखतीची तारीख  17 मार्च 2020

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”