डी. वाय. हॉटेल व्यवस्थापन आणि केटरिंग टेक्नॉलॉजीमध्ये विविध पदांसाठी होणार भरती

करिअरनामा । पुणे येथे डी. वाय. हॉटेल व्यवस्थापन आणि केटरिंग टेक्नॉलॉजीमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील

पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, प्राचार्य, ग्रंथपाल

पद संख्या – 9 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार  (click here )

नोकरी ठिकाण – पुणे

अर्ज पद्धती – ऑफलाईन

ई-मेल[email protected]

अर्जपाठविण्याचा पत्ता – स. नो. ८७/८८, मुंबई पुणे एक्स्प्रेस महामार्ग, ताथवडे, तालुका मुळशी, जिल्हा पुणे-४११०३३.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 मार्च 2020

अधिकृत वेबसाईट – https://hmct.dypvp.edu.in/

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”