सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत कनिष्ठ संशोधन सहकारी पदासाठी होणार थेट मुलाखत

करिअरनामा ।सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत कनिष्ठ संशोधन सहकारी पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख  23 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – कनिष्ठ संशोधन सहकारी

पद संख्या – 1 जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार विज्ञान विषयामध्ये एम.एस्सी अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

निवड प्रक्रिया – मुलाखत

नोकरी ठिकाण – पुणे

मुलाखतीचा पत्ता – रसायनशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे – ४११००७

मुलाखतीची तारीख – 23 मार्च 2020

पहा अधिक माहितीसाठी – www.careernama.com

अधिकृत वेबसाईट – http://www.unipune.ac.in/

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”