सुवर्णसंधी !आंतरराष्ट्रीय शाळा व महाविद्यालयामध्ये विविध पदांसाठी होणार थेट मुलाखत

करिअरनामा । पुणे आंतरराष्ट्रीय शाळा व महाविद्यालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदांसाठी मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखती करिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 21 मार्च 2020 आहे. मुलाखतीची वेळ सकाळी 9 ते दुपारी 12 असणार आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – शिक्षक, OCM, पी. टी टीचर, SST

पद संख्या – 19 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (click here )

नोकरी ठिकाण – पुणे

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – सीरिअल नं. ३३/२, लेन नं. १४, विद्यानगर, पुणे – ४११०३२

मुलाखतीची तारीख – 21 मार्च 2020 (सकाळी 9 ते दुपारी 12 )

नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”