ESIC मध्ये 19 रिक्त जागांसाठी थेट मुलाखत

कर्मचारी राज्य विमा निगममध्ये विविध 19 रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदांसाठी मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे.

SCI मध्ये सीएस प्रशिक्षणार्थी पदासाठी 18 मार्चला होणार थेट मुलाखत

मुंबई येथील शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये सीएस प्रशिक्षणार्थी पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये मस्तिष्क आलेख तंत्रज्ञ पदासाठी भरती जाहीर ; असा करा अर्ज

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये मस्तिष्क आलेख तंत्रज्ञ पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2020 आहे.

महाराष्ट्र जल संसाधन नियामक प्राधिकरणामध्ये विविध पदांसाठी होणार भरती

मुंबई येथील महाराष्ट्र जल संसाधन नियामक प्राधिकरणामध्ये अध्यक्ष व सदस्य पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

के. जे. सोमैया मेडिकल कॉलेजमध्ये विविध 41 पदांसाठी भरती

मुंबई येथे के. जे. सोमैया मेडिकल कॉलेजमध्ये शैक्षणिक क्षेत्रातील महत्वाच्या पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.  पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी  ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंगमध्ये सहायक निदेशक पदाची भरती

बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंगमध्ये सहायक निदेशक पदासाठी उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने पाठवावेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०२० आहे. 

टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) मध्ये सामाजिक कार्यकर्ता पदासाठी नोकरीची संधी

धुळे येथे टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) मध्ये सामाजिक कार्यकर्ता पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

हातमाग महामंडळामध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर ; असा करा अर्ज

महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळामध्ये पर्यवेक्षक, लिपिक टंकलेखक पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

मुंबई विद्यापीठामध्ये कनिष्ठ प्रणाली अधिकारी पदासाठी होणार थेट मुलाखत

मुंबई विद्यापीठामध्ये कनिष्ठ प्रणाली अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 13 मार्च 2020 आहे.