के. जे. सोमैया मेडिकल कॉलेजमध्ये विविध 41 पदांसाठी भरती

करिअरनामा । मुंबई येथे के. जे. सोमैया मेडिकल कॉलेजमध्ये शैक्षणिक क्षेत्रातील महत्वाच्या पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.  पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी  ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2020 आहे.

पदाचे नाव – मुख्याध्यापक, उपप्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षक

पद संख्या – 41 जागा

शैक्षणिक पात्रता –  पदांच्या आवश्यकतेनुसार

पदांचा सविस्तर तपशील – pdf (click here)

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑफलाईन

ई-मेल – [email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्ता – के. जे. सोमैया मेडिकल कॉलेज, सोमैया आयुर कॉम्प्लेक्स , पूर्व महामार्ग  मुंबई – ४००००२

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 मार्च 2020

अधिकृत वेबसाईट –https://kjsmc.somaiya.edu/kjsmc/

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”