बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये मस्तिष्क आलेख तंत्रज्ञ पदासाठी भरती जाहीर ; असा करा अर्ज

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा । बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये मस्तिष्क आलेख तंत्रज्ञ पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – मस्तिष्क आलेख तंत्रज्ञ

पद संख्या – 1 जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार बॅचलर किंवा न्यूरो टेक्नॉलॉजी मध्ये पॅरामेडिकल तंत्रज्ञान अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

नोकरी ठिकाण – मुंबई

हे पण वाचा -
1 of 9

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी आरोग्य अधिकारी यांचे कार्यालय, सार्वजनिक आरोग्य खाते, 3 रा मजला एफ/ दक्षिण विभग कार्यालय, तिसरा मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परळ, मुंबई – ४०००१२

अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2020

अर्ज नमुना – click here

अधिकृत वेबसाईट – click here

नोकरी विषयक अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: