महाराष्ट्र जल संसाधन नियामक प्राधिकरणामध्ये विविध पदांसाठी होणार भरती

करिअरनामा । मुंबई येथील महाराष्ट्र जल संसाधन नियामक प्राधिकरणामध्ये अध्यक्ष व सदस्य पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – अध्यक्ष व सदस्य

शैक्षणिक पात्रता –  पदांच्या आवश्यकतेनुसार  (click here )

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रधान सचिव, जलसंपदा विभाग आणि सदस्य सचिव, निवड समिती, तिसरा मजला, मंत्रालय, मुंबई – ४०००३२

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 एप्रिल 2020

अधिकृत वेबसाईट – https://mwrra.org/

नोकरी विषयक अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”