SCI मध्ये सीएस प्रशिक्षणार्थी पदासाठी 18 मार्चला होणार थेट मुलाखत

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा । मुंबई येथील शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये सीएस प्रशिक्षणार्थी पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे.

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – सीएस प्रशिक्षणार्थी

पद संख्या – 1 जागा

पात्रता –  पदाच्या  आवश्यकतेनुसार ( click here)

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

हे पण वाचा -
1 of 25

ई-मेल पत्ता – shorerecruitment@sci.co.in

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. शिपिंग हाऊस, पहिला मजला, कॅफेटेरिया, २४५ मॅडम कामा रोड, नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

मुलाखतीची तारीख – 18 मार्च 2020

अर्ज नमुना – click here

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: