बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंगमध्ये सहायक निदेशक पदाची भरती

करिअरनामा । बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंगमध्ये सहायक निदेशक पदासाठी उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने पाठवावेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०२० आहे.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे – 

पदाचे नाव – सहायक निदेशक

शैक्षणिक पात्रता – B.Tech/B.E, M.E/M.Tech

पद संख्या –

वेतन – ५६, १०० – १, ७७, ५००

अनुभव – ५ ते १० वर्ष

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची शेवटची तारीख- २० मार्च २०२०

नोकरी शोधताय? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे? घाबरु नका – आता जॉब अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी करिअरनामाच्या 7821800959 या क्रमांकावर ‘Hello Job’ लिहून whatsapp करा.