Central Railway Reruitment 2023 : लोको पायलटसह ज्युनियर इंजिनिअर, ट्रेन मॅनेजर होण्याची संधी; रेल्वेने जाहीर केली 1303 पदांवर मेगाभरती
करिअरनामा ऑनलाईन । रेल्वेमध्ये नोकरी करण्याची (Central Railway Reruitment 2023) इच्छा असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारत सरकारच्या मध्य रेल्वे अंतर्गत असिस्टंट लोको पायलट, तंत्रज्ञ, कनिष्ठ अभियंता, ट्रेन मॅनेजर पदाच्या तब्बल 1303 जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 सप्टेंबर 2023 आहे. संस्था … Read more