Railway Recruitment 2023 : तरुणांना रेल्वेमध्ये नोकरीची संधी; ‘या’ पदांसाठी त्वरित करा अर्ज 

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वेत भरती होण्यासाठी इच्छुक (Railway Recruitment 2023) असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वे अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक पदाच्या एकूण 40 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – मध्य रेल्वे, भारत सरकार
भरले जाणारे पद – वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक
पद संख्या – 40 पदे (Railway Recruitment 2023)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक, विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांचे कार्यालय, मध्य रेल्वे, नागपूर ४४०००१

असा करा अर्ज – (Railway Recruitment 2023)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत.
3. कार्यालयात प्राप्त झालेले अर्ज दि.०३.११.२०२३ रोजी उघडले जातील.
CR Bharti 2023

काही महत्वाच्या लिंक्स – (Railway Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – cr.indianrailways.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com