Railway Recruitment 2023 : 10वी पाससाठी खुषखबर!! रेल्वेने जाहीर केली 2409 पदांवर बंपर भरती; ही संधी सोडू नाका

करिअरनामा ऑनलाईन । मध्य रेल्वे अंतर्गत शिकाऊ उमेदवार (Railway Recruitment 2023) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून तब्बल 2409 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – मध्य रेल्वे
भरले जाणारे पद – शिकाऊ उमेदवार
पद संख्या – 2409 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 सप्टेंबर 2023
वय मर्यादा – 24 वर्षे
अर्ज फी – Rs. 100/-

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
उमेदवार 10वी पास असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे – (Railway Recruitment 2023)
1. इयत्ता 10वी किंवा त्याच्या समकक्ष गुणपत्रिका.
2. जन्मतारखेच्या पुराव्यासाठी प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी किंवा त्याच्या समतुल्य जन्मतारीख किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा गुणपत्रिका जन्मतारीख दर्शविणारे प्रमाणपत्र).
3. ज्या ट्रेडमध्ये अर्ज केला आहे त्या ट्रेडच्या सर्व सेमिस्टरसाठी एकत्रित मार्कशीट/ तात्पुरते राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र चिन्ह दर्शवितात.
4. NCVT किंवा प्रोव्हिजनल नॅशनलद्वारे जारी केलेले राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र
5. NCVT/SCVT द्वारे जारी केलेले व्यापार प्रमाणपत्र.
6. अनुसूचित जाती/जमाती/ओबीसी उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र, जेथे लागू असेल तेथे अपंगत्व प्रमाणपत्र, PwBD उमेदवाराच्या बाबतीत.
7. अर्ज केलेल्या उमेदवारांच्या बाबतीत डिस्चार्ज प्रमाणपत्र / सर्व्हिंग प्रमाणपत्र माजी सैनिक कोट्याविरुद्ध.

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खालील (Railway Recruitment 2023) दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करायचा आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2023 आहे.
5. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.rrccr.com/Home/Home
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com