Central Railway Reruitment 2023 : लोको पायलटसह ज्युनियर इंजिनिअर, ट्रेन मॅनेजर होण्याची संधी; रेल्वेने जाहीर केली 1303 पदांवर मेगाभरती

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वेमध्ये नोकरी करण्याची (Central Railway Reruitment 2023) इच्छा असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारत सरकारच्या मध्य रेल्वे अंतर्गत असिस्टंट लोको पायलट, तंत्रज्ञ, कनिष्ठ अभियंता, ट्रेन मॅनेजर पदाच्या तब्बल 1303 जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – मध्य रेल्वे
भरले जाणारे पद –
1. असिस्टंट लोको पायलट – 732 पदे
2. तंत्रज्ञ – 255 पदे
3. कनिष्ठ अभियंता – 234 पदे
4. ट्रेन मॅनेजर – 82 पदे
पद संख्या – 1303 पदे (Central Railway Reruitment 2023)
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 सप्टेंबर 2023

वय मर्यादा –
UR उमेदवार – 18 ते 42 वर्षे
OBC उमेदवार – 18 ते 45 वर्षे
SC/ST उमेदवार – 18 ते 47 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. असिस्टंट लोको पायलट – 10th/ ITI in relevant field
2. तंत्रज्ञ – 10th/ ITI in relevant field
3. कनिष्ठ अभियंता Diploma in relevant field
4. ट्रेन मॅनेजर Degree, Graduation

असा करा अर्ज – (Central Railway Reruitment 2023)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करायचा आहे.
4. एकापेक्षा जास्त ट्रेडमध्ये ITI पात्रता असलेले अर्जदार वेगवेगळ्या संबंधित ट्रेडसाठी स्वतंत्रपणे अर्ज करू शकतात.
5. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
भरतीचा तपशील –

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहीरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – cr.indianrailways.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com