Railway Recruitment 2023 : 10 वी पाससाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये बंपर भरती!! तब्बल 772 पदे रिक्त

करिअरनामा ऑनलाईन । दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर अंतर्गत (Railway Recruitment 2023) अप्रेंटिस पदाच्या तब्बल 772 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जुलै 2023 आहे.

संस्था – दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर
भरले जाणारे पद – अप्रेंटिस
पद संख्या – 772 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 जुलै 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर
वय मर्यादा – 15 ते 24 वर्षे (Railway Recruitment 2023)

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. अप्रेंटिस – The candidate must have passed the 10th class examination or its equivalent (under the 10+2 examination system) with a minimum of 50% marks, in the aggregate, from a recognized Board and also possess National (Railway Recruitment 2023) Trade Certificate in the notified trade issued by the National Council for Vocational Training or Provisional Certificate issued by National Council for Vocational Training/State Council for Vocational Training. The candidate should possess the required qualification as of the date of opening of online notification i.e. 08.06.2023
असा करा अर्ज – (Railway Recruitment 2023)
1. या भरतीसाठी ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन सादर करायचे आहेत.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी.

भरतीचा तपशील –

काही महत्वाच्या लिंक्स – (Railway Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – secr.indianrailways.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com