Teacher Recruitment : भावी शिक्षकांना दिलासा!! शिक्षक भरती वेग घेणार; ‘पवित्र’वर जाहिरात देण्याची सुविधा उपलब्ध

Teacher Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षक भरतीची प्रतिक्षा करणाऱ्या (Teacher Recruitment) राज्यातील उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे.  शिक्षक भरतीसाठी सर्वच व्यवस्थापनांना जाहिरात देण्याची सुविधा पवित्र प्रणालीवर (Pavitra Portal) उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे आता शिक्षक भरतीच्या प्रक्रियेला वेग येणार आहे. राज्यात पवित्र प्रणालीद्वारे सुरु करण्यात आलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेमुळे या … Read more

IIIT Recruitment 2024  : प्राध्यापकांसाठी ‘इथे’ आहे नोकरीची मोठी संधी; लगेच करा अर्ज

IIIT Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, नागपूर (IIIT Recruitment 2024) अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जानेवारी 2024 आहे. तसेच ऑनलाइन अर्जाची हार्ड कॉपी प्रस्तुत करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2024 आहे. … Read more

Indian Post Recruitment 2024 : 10वी पाससाठी आनंदाची बातमी!! पोस्ट ऑफिसमध्ये तुमच्यासाठी आहे नोकरी

Indian Post Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय डाक विभागाने नवीन (Indian Post Recruitment 2024) भरती जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून ड्राइवर (साधारण ग्रेड) पदाच्या एकूण 78 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे. संस्था – भारतीय डाक विभाग भरले जाणारे … Read more

Maha Forest Recruitment 2024 : वन विभागात भरतीचा मार्ग खुला; 1256 पदे भरण्याचा शासनाचा मोठा निर्णय!!

Maha Forest Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । वनरक्षक होण्याचे तुमचे (Maha Forest Recruitment 2024) स्वप्न पूर्ण होणार आहे; कारण शासनाकडून या भरती प्रक्रियेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. वन विभागात वनरक्षकांची तब्बल 1256 पदे भरली जाणार आहेत. ही भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ही प्रक्रिया वेगात पूर्ण करण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. ही … Read more

Job Alert : भरघोस पगाराच्या नोकरीसाठी ‘इथे’ करा अर्ज; 1 लाख 25 हजारापर्यंत मिळेल पगार

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियान, ठाणे अंतर्गत (Job Alert) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 93 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे. संस्था – राष्ट्रीय आरोग्य अभियान, ठाणे पद संख्या … Read more

MPSC Recruitment 2024 : MPSC ने जाहीर केली 274 पदांवर भरती; कोणत्या विभागात किती पदे?

MPSC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । MPSC कधी भरती जाहीर करते; या बातमीची (MPSC Recruitment 2024) सगळेच तरुण उमेदवार आतुरतेने वाट पाहत असतात. या भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आली आहे.  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची अधिसूचना जारी केली आहे. या भरती मार्फत विविध पदांच्या एकूण 274 जागा भरल्या जाणार … Read more

BEL Recruitment 2024 : भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये मोठी भरती!! ‘या’ पदांसाठी इंजिनियर्स करु शकतात अर्ज

BEL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथे (BEL Recruitment 2024) तुमच्यासाठी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या एकूण 115 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे. संस्था – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड पद संख्या – … Read more

How to Become Station Master in Railway : रेल्वेमध्ये स्टेशन मास्टर व्हायचं आहे? येथे मिळेल संपूर्ण माहिती 

How to Become Station Master in Railway

करिअरनामा ऑनलाईन । देशातील लाखो तरुण रेल्वेत (How to Become Station Master in Railway) नोकरी करण्याचे स्वप्न पाहत असतात. रेल्वेतील नोकरीकडे समाजात प्रसिद्धीच्या दृष्टिकोनातून पाहिले जाते. रेल्वेत सरकारी नोकरी करण्याचे तुमचेही स्वप्न असेल, तर स्टेशन मास्टरची पोस्ट तुमच्यासाठी चांगली ठरेल. पण या पदावर नोकरी मिळवण्यासाठी तुम्हाला रेल्वेने ठरवून दिलेल्या काही पात्रता पूर्ण करणे गरजेचे आहे. … Read more

Agniveer Recruitment : मोठी अपडेट!! ‘या’ पदांसाठी अग्निवीर भरती प्रक्रियेत झाले महत्वाचे बदल; जाणून घ्या….

Agniveer Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । अग्निवीर भरती प्रक्रियेसाठी अर्ज (Agniveer Recruitment) करणाऱ्या उमेदवारांसाठी ही बातमी महत्वाची आहे. अग्निवीर भरती प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. तसेच लवकरच बंपर भरती देखील सुरु केली जाणार आहे. त्यामुळे बेरोजगार तरुणांसाठी ही मोठी संधी म्हणावी लागेल. भारतीय लष्कराने अग्निवीर भरती प्रक्रियेत मोठा बदल केला आहे. हा बदल 2024 -25 च्या भरती प्रक्रियेसाठी … Read more

Job Alert : प्राध्यापकांसाठी मोठी बातमी!! राज्यातील ‘या’ नामांकित महाविद्यालयात तुमच्यासाठी नोकरीची संधी!!

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । दत्ता मेघे कॉलेज ऑफ नर्सिंग, नागपूर (Job Alert) अंतर्गत विविध पदे भरली जाणार आहेत. या माध्यमातून असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर, प्रोफेसर, क्लिनिकल इंस्ट्रक्टर पदांच्या एकूण 38 जागा भरल्या जाणार आहेत. वरील पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 13 जानेवारी 2024 … Read more