[NEERI] राष्ट्रीय पर्यावरण इंजीनियरिंग अनुसंधान संस्था येथे विविध पदांची भरती

करीअरनामा । राष्ट्रीय पर्यावरण इंजीनियरिंग अनुसंधान संस्था येथे विविध पदांची भरती आयोजित करण्यात आली आहे. एकूण 95 पदांसाठी ही भरती असेल. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत. पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे– 1] Project Assistant II – 45 2] … Read more

राष्ट्रीय आरोग्य अभियान गोवा येथे विविध पदांची भरती …

राष्ट्रीय आरोग्य अभियान गोवा येथे विविध पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १७ डिसेंबर २०१९ आहे. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी

खुशखबर ! महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये १६८ पदांची भरती

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेडमध्ये विविध पदांच्या एकूण १६८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

IBPS मध्ये सहाय्यक प्राध्यापक पदांची भरती

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन येथे सहाय्यक प्राध्यापक, प्राध्यापक संशोधन सहकारी, आयटी-प्रशासक, मुख्य जोखीम अधिकारी पदांच्या एकूण २ किंवा २ पेक्षा अधिक रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

खुशखबर ! बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ३५० पदांची भरती

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सामान्य अधिकारी स्केल- II आणि स्केले III, नेटवर्क आणि सुरक्षा प्रशासक, डेटाबेस प्रशासक, सिस्टम प्रशासक, उत्पादन समर्थन अभियंता, ई-मेल प्रशासक, व्यवसाय विश्लेषक अशा एकूण ३५० पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

औरंगाबाद राष्ट्रीय चॅरिटेबल ट्रस्टमध्ये विविध १७ पदांसाठी भरती

औरंगाबाद राष्ट्रीय चॅरिटेबल ट्रस्ट येथे उच्च माध्यमिक शिक्षक, प्रयोगशाळा परिचर पदांच्या एकूण १७ रिक्त जागांसाठी भरतीप्रक्रिया राबवण्यात येत आहे.

गोवा विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक पदासाठी भरती

गोवा विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

[NCL] राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे येथे शास्त्रज्ञ आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञांच्या जागांची भरती

करीअरनामा । राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे येथे शास्त्रज्ञ आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञांच्या जागांची भरती आयोजित करण्यात आली आहे. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत. पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे– 1] शास्त्रज्ञ 2] ज्येष्ठ शास्त्रज्ञ एकूण जागा – 19 जागा शैक्षणिक … Read more

राजस्थान पोलिस बंपर भरती 2019 – 5000 कॉन्स्टेबल पदे रिक्त ..

राजस्थान पोलिसांनी कॉन्स्टेबलच्या रिक्त 5000 हजार रिक्त पदांच्या भरतीसाठी ही अधिसूचना जारी केली आहे. ज्या उमेदवारांना कॉन्स्टेबल म्हणून पोलिसात करिअर करायचे आहे, अशा पदांच्या संख्येच्या दृष्टीने सुवर्णसंधी आहे. 10 वी पास उमेदवार कॉन्स्टेबल (सामान्य) पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत, तर 8 वी पास उमेदवार कॉन्स्टेबल (आरएसी / एमबीसी) पदांसाठी अर्ज करू शकतात. कॉन्स्टेबल चालक पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराला दहावी उत्तीर्ण करावी लागेल आणि उमेदवाराला हलके व भारी वाहन चालवावे लागेल.

भारतीय क्रीडा प्राधिकरण विभागात 130 जागांसाठी भरती

भारतीय क्रीडा प्राधिकरण जवाहरलाल नेहरू क्रीडा संकुलातील मुख्य कार्यालय असलेल्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली 130 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे.