खुशखबर ! CSIR NIO गोवामध्ये भरती

करिअरनामा । गोवा येथे CSIR – नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी वैज्ञानिक पदांच्या एकूण १९ रिक्त पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२० आहे.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे – 

पदाचे नाव – वैज्ञानिक

पद संख्या – १९  पदे

शैक्षणिक पात्रता – उमेदवार एमई / एमटेक. / पीएच.डी. अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

नोकरी ठिकाण – गोवा

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ जानेवारी २०२० आहे.

अधिकृत वेबसाईट – www.nio.org

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]