पॉलेन अ‍ॅग्रो मिनरल्स कोल्हापूरमध्ये भरती

करिअरनामा । पॉलेन अ‍ॅग्रो मिनरल्स कोल्हापूर येथे लेखापाल, कार्यालय समन्वयकपदांच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. तरी यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज वेळेच्या आत पाठवावेत.

पदाचे नाव – लेखापाल, कार्यालय समन्वयक

पद संख्या – २ जागा

ई-मेल पत्ता – [email protected]

पत्ता – १३९४, बालींज-पडळी रोड, बीएसएनएल कार्यालयाजवळ, बालींज, कोल्हापूर – ४१६०१०

अधिकृत वेबसाईट – http://www.pollenagrominerals.com/agro/

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]