कोल्हापूरमध्ये धर्मादाय आयुक्तालयात भरती

करिअरनामा । महाराष्ट्र शासन अंतर्गत धर्मादाय सह आयुक्त पुणे विभाग, कोल्हापूर येथे शिपाई (वर्ग ४) पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जानेवारी २०२० आहे.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे – 

पदाचे नाव – शिपाई (वर्ग ४)

पद संख्या – १ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान १० वी पास असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ४३ वर्षे दरम्यान असावे.

फीस – रु. २०० .

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ जानेवारी २०२०

अर्ज पाठविण्याचा पत्ता – धर्मादाय सह आयुक्त पुणे विभाग, कोल्हापूर

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]