HPCL Recruitment 2023 : ग्रॅज्युएट्ससाठी सरकारी नोकरीची संधी!! हिंदुस्थान पेट्रोलियमची ‘या’ पदांवर भरती सुरु
करिअरनामा ऑनलाईन । हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL Recruitment 2023) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रभारी, देखभाल अभियंता, अधिकारी, प्रभारी शिफ्ट, अभियंता, क्यूसी लॅब प्रभारी ही पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जुलै 2023 आहे. संस्था – हिंदुस्थान … Read more