HPCL Recruitment 2023 : ग्रॅज्युएट्ससाठी सरकारी नोकरीची संधी!! हिंदुस्थान पेट्रोलियमची ‘या’ पदांवर भरती सुरु

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL Recruitment 2023) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रभारी, देखभाल अभियंता, अधिकारी, प्रभारी शिफ्ट, अभियंता, क्यूसी लॅब प्रभारी ही पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जुलै 2023 आहे.

संस्था – हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड
भरली जाणारी पदे – (HPCL Recruitment 2023)
1. प्रभारी
2. देखभाल अभियंता
3. अधिकारी
4. प्रभारी शिफ्ट
5. अभियंता
6. क्यूसी लॅब प्रभारी
पद संख्या – 29 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (HPCL Recruitment 2023)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 जुलै 2023

भरतीचा तपशील –

पदाचे नाव पद संख्या 
In Charge – Fire 1
In Charge – Fire 4
In Charge – Safety 1
Officer – Safety 1
Maintenance Engineer -Mechanical 3
Maintenance Engineer – Electrical 4
Maintenance Engineer – Instrumentation 3
In Charge – Materials 1
Officer – Materials 1
Officer – IT 1
Shift In Charge – Operations 3
Shift Officer – Operations 2
QC Lab In Charge 1
Officer – Commercial 1
Officer- Shipping 1
Engineer –
Operations (For Corporate Office Mumbai)
1

 

मिळणारे वेतन – (HPCL Recruitment 2023)

पदाचे नाव दरमहा वेतन 
In Charge – Fire 60,000 – 80,000
In Charge – Fire 40,000 – 1,40,000
In Charge – Safety 60,000 – 80,000
Officer – Safety 40,000 – 1,40,000
Maintenance Engineer -Mechanical
Maintenance Engineer – Electrical
Maintenance Engineer – Instrumentation
In Charge – Materials 60,000 – 80,000
Officer – Materials 40,000 – 1,40,000
Officer – IT
Shift In Charge – Operations 50,000 – 1,60,000
Shift Officer – Operations 40,000 – 1,40,000
QC Lab In Charge
Officer – Commercial
Officer- Shipping
Engineer – Operations (For Corporate Office Mumbai) 60,000 – 80,000

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
उमेदवारांनी Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे –
1. Resume (HPCL Recruitment 2023)
2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
3. शाळा सोडल्याचा दाखला
4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
6. पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com