NDA Officer Facilities : NDA पास झालात की ‘इतका’ मिळतो पगार; सुविधा कोणत्या? भत्ते किती? जाणून घ्या…

NDA Officer Facilities

करिअरनामा ऑनलाईन । भारताच्या आर्मी, नेव्ही किंवा (NDA Officer Facilities) एअर फोर्समध्ये भरती होवून देशसेवा करण्याचं युवा वर्गाचं स्वप्न असतं. NDA अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना मिळणारा पगार, भत्ते आणि लाभ एवढे जबरदस्त असतात की अनेकजण या क्षेत्राकडे आकर्षित होतात. संघ लोकसेवा आयोग, भारतीय सेना, नौसेना आणि वायु सेना तसेच नौसेना अॅकॅडमीमध्ये महिला आणि पुरुष उमेदवारांच्या … Read more

JNARDDC Recruitment : इंजिनियर्ससाठी मोठी जॉब ओपनिंग; दरमहा 78,800 पगार

JNARDDC Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । जवाहरलाल नेहरु अल्युमिनियम (JNARDDC Recruitment) रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर, नागपूर येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ शास्त्रज्ञ, वैज्ञानिक, ज्येष्ठ शास्त्रज्ञ पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2023 आहे. संस्था … Read more

Job Alert : प्राध्यापकांसाठी विना परीक्षा थेट मुलाखत; राज्याच्या ‘या’ शिक्षण संस्थेत होणार नवीन भरती

Job Alert (37)

करिअरनामा ऑनलाईन । पाचोरा सहकारी शिक्षण संस्था मर्यादित (Job Alert) अंतर्गत श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा येथे प्राध्यापक पदावर भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 83 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 02 जुलै 2023 आहे. शिक्षण … Read more

NATS Recruitment 2023 : नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम करणार तब्बल 750 जागांवर भरती

NATS Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम (NATS Recruitment 2023) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून पदवीधर किंवा पदवी (अभियांत्रिकी आणि गैर-अभियांत्रिकी) शिकाऊ उमेदवार, तंत्रज्ञ (डिप्लोमा धारक) शिकाऊ उमेदवार पदांच्या तब्बल 750 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 … Read more

UPSC Recruitment 2023 : UPSC ने जाहीर केली 267 जागांवर नवीन भरती; जाणून घ्या पद, पात्रता, अर्ज प्रक्रिया

UPSC Recruitment 2023 (5)

करिअरनामा ऑनलाईन । संघ लोक सेवा आयोगाने विविध रिक्त (UPSC Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या अंतर्गत वायुयोग्यता अधिकारी, हवाई सुरक्षा अधिकारी, पशुधन अधिकारी, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, सरकारी वकील, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, सहायक अभियंता, सहायक सर्वेक्षण अधिकारी, प्रधान अधिकारी,ज्येष्ठ व्याख्याते पदांच्या एकूण 267 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी … Read more

Mumbai Metro Recruitment : मुंबई मेट्रोमध्ये मोठी जॉब ओपनिंग; ‘ही’ पदे रिक्त; महिना 2,80,000 पगार 

Mumbai Metro Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (Mumbai Metro Recruitment) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून महाव्यवस्थापक, वरिष्ठ उप महाव्यवस्थापक, उप महाव्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, उपअभियंता, पर्यावरण शास्त्रज्ञ, पर्यवेक्षक, कनिष्ठ अभियंता, प्रकल्प सहाय्यक ही पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more

Banking Job : राज्याच्या ‘या’ बँकेत होणार नवीन उमेदवारांची निवड; या पत्यावर पाठवा अर्ज

Banking Job (3)

करिअरनामा ऑनलाईन । साधना सहकारी बँक, नागपूर अंतर्गत (Banking Job) मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे. संस्था – साधना सहकारी बँक, नागपूर भरले जाणारे पद – मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन अर्ज करण्याची … Read more

Railway Recruitment 2023 : रेल्वेची तब्बल 3624 जागांवर मेगाभरती; पात्रता फक्त 10वी पास; ऑनलाईन करा अर्ज

Railway Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । पश्चिमी रेल्वेने रिक्त पदांच्या भरतीसाठी (Railway Recruitment 2023) जाहिरात जारी केली आहे. या भरतीच्या माध्यमातून रेल्वेच्या विविध विभागातील अप्रेन्टिस पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 27 जून 2023 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2023 आहे. संस्था – पश्चिमी … Read more

Government Jobs : घरातूनच करा अर्ज; ‘या’ राज्यांमध्ये होतेय नवी रिक्रूटमेंट

Government Jobs (47)

करिअरनामा ऑनलाईन । अनेक विद्यार्थी 12 वी पास झाल्यानंतर (Government Jobs) स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करू लागतात. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या व अशा नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारासांठी एक आनंदाची बातमी आहे. उत्तर प्रदेश, बिहार यासह अनेक राज्यांमध्ये आणि विभागांमध्येही सध्या विविधपदांसाठी नोकऱ्या उपलब्ध झाल्या आहेत. आज आपण कुठे व कोणत्या विभागात भरती सुरू आहे, हे जाणून … Read more

Talathi Bharti 2023 : तलाठी भरतीसाठी कसा आणि कुठे करायचा अर्ज? पहा पात्रता, पदे, पगार, परीक्षा फी आणि सर्व डिटेल्स

Talathi Bharti 2023 (10)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र शासनाच्या महसूल (Talathi Bharti 2023) विभागाकडून तलाठी (गट – क) संवर्गातील एकूण 4644 पदांच्या सरळसेवा भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. ही भरती परीक्षा महाराष्ट्रातील 36 जिल्ह्याच्या केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. या भरतीसाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा, आवश्यक पात्रता, पगार, जिल्हानिहाय पदे किती आहेत याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार … Read more