UPSC Recruitment 2023 : UPSC ने जाहीर केली 267 जागांवर नवीन भरती; जाणून घ्या पद, पात्रता, अर्ज प्रक्रिया

करिअरनामा ऑनलाईन । संघ लोक सेवा आयोगाने विविध रिक्त (UPSC Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या अंतर्गत वायुयोग्यता अधिकारी, हवाई सुरक्षा अधिकारी, पशुधन अधिकारी, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, सरकारी वकील, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, सहायक अभियंता, सहायक सर्वेक्षण अधिकारी, प्रधान अधिकारी,ज्येष्ठ व्याख्याते पदांच्या एकूण 267 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2023 आहे.

आयोग – संघ लोक सेवा आयोग (Union Public Service Comission)
भरली जाणारी पदे – (UPSC Recruitment 2023)
1. वायुयोग्यता अधिकारी – 80 पदे
2. हवाई सुरक्षा अधिकारी – 44 पदे
3. पशुधन अधिकारी – 06 पदे
4. कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी – 05 पदे
5. सरकारी वकील – 23 पदे
6. कनिष्ठ अनुवाद अधिकारी – 86 पदे
7. सहायक अभियंता – 03 पदे
8. सहायक सर्वेक्षण अधिकारी – 07 पदे
9. प्रधान अधिकारी – 01 पद
10. ज्येष्ठ व्याख्याते – 06 पदे
पद संख्या – 267 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जुलै 2023

वय मर्यादा – (पदानुसार)
1. वायुयोग्यता अधिकारी – 35 वर्ष
2. हवाई सुरक्षा अधिकारी – 35 वर्ष
3. पशुधन अधिकारी – 35 वर्ष
4. कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी – 30 वर्ष
5. सरकारी वकील – 35 वर्ष (UPSC Recruitment 2023)
6. कनिष्ठ अनुवाद अधिकारी – 30 वर्ष
7. सहायक अभियंता – 30 वर्ष
8. सहायक सर्वेक्षण अधिकारी – 30 वर्ष
9. प्रधान अधिकारी- 50 वर्ष
10. ज्येष्ठ व्याख्याते – 50 वर्ष

अर्ज फी – Rs. 25/-
निवड प्रक्रिया – मुलाखत
आवश्यक  शैक्षणिक पात्रता –
1. वायुयोग्यता अधिकारी – Bachelor degree in Physics or Mathematics or Aircraft Maintenance or Engineering Degree in Aeronautical or Mechanical or Electrical or Electronics or Telecommunication from a recognized University.
2. हवाई सुरक्षा अधिकारी – Degree in Aeronautical Engineering from a recognized University.
3. पशुधन अधिकारी – A Bachelor’s Degree in the Veterinary Science and Animal Husbandry
4. कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी – Masters’s Degree in a Relevant field
सरकारी वकील (i) Degree in Law of a recognized University.
(ii) Basic knowledge of word processing on computers and internet.

5. कनिष्ठ अनुवाद अधिकारी – Master’s Degree of a recognized University
6. सहायक अभियंता – Bachelor of (UPSC Recruitment 2023) Engineering or Associate Member of Institution of Engineers (AMIE)** or Engineering Degree in Mining, or Mechanical or Drilling from a recognized University or Institute
7. सहायक सर्वेक्षण अधिकारी – Bachelor of Engineering or Associate Member of the Institution of Engineers (AMIE)** or B.Tech degree in Civil or Mining Engineering from a recognized University

8. प्रधान अधिकारी – (i) Certificate of competency of Marine Engineer Officer Class-I(Steam or Motor or Combined Steam and Motor) OR
(ii)Post Graduate Diploma in Maritime Operation and Management awarded by the Indian Institute of Technology or equivalent and twelve years of experience in survey and inspection of foreign going merchant ships and equipment’s on board such ships OR
(iii)M.Sc degree in Maritime Affairs covering all aspects of ‘Administration of Maritime Safety and Environment Protection from the World Maritime University, Malmo, Sweden or equivalent’ and twelve years experience in survey and inspection of foreign going merchant ships and equipment on board such ships.
9. ज्येष्ठ व्याख्याते – A basic University or equivalent qualification

आवश्यक कागदपत्रे –
1. Matriculation/10th Standard or equivalent certificate indicating date of birth, or mark sheet
2. Degree/Diploma certificate as proof of educational qualification
3. Caste certificate (UPSC Recruitment 2023)
4. Certificate of Disability
5. Experience Certificate

अशी होईल मुलाखत –
– या भरतीसाठी निवड प्रकिया मुलाखतीद्वारे घेण्यात येणार आहे.
– उमेदवारांनी सबमिट केलेल्या ऑनलाइन अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे मुलाखतीसाठी उमेदवारांना निवडले जाईल.
– इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीसाठी हजर रहावे.
– ज्या प्रकरणांमध्ये निवड भरती चाचणी (RT) आणि त्यानंतर मुलाखतीद्वारे केली जाते.
– उमेदवाराला मुलाखतीच्या टप्प्यावर त्यांच्या संबंधित श्रेणीमध्ये योग्यतेची किमान पातळी गाठावी लागेल.
काही महत्वाच्या तारखा –

काही महत्वाच्या लिंक्स – (UPSC Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com