UPSC Recruitment 2023 : UPSC ने जाहीर केली 267 जागांवर नवीन भरती; जाणून घ्या पद, पात्रता, अर्ज प्रक्रिया

UPSC Recruitment 2023 (5)

करिअरनामा ऑनलाईन । संघ लोक सेवा आयोगाने विविध रिक्त (UPSC Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या अंतर्गत वायुयोग्यता अधिकारी, हवाई सुरक्षा अधिकारी, पशुधन अधिकारी, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, सरकारी वकील, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, सहायक अभियंता, सहायक सर्वेक्षण अधिकारी, प्रधान अधिकारी,ज्येष्ठ व्याख्याते पदांच्या एकूण 267 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी … Read more

SSB Recruitment 2023 : 10वी पास ते ग्रॅज्युएट्ससाठी देशसेवेची संधी!! सशस्त्र सीमा बल अंतर्गत 1656 जागांवर मेगाभरती

SSB Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (SSB Recruitment 2023) देशातील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे.  सशस्त्र सीमा बल अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कॉन्स्टेबल ट्रेड्समन, सब इन्स्पेक्टर (SI), सहाय्यक उपनिरीक्षक (ASI), आणि हेड कॉन्स्टेबल (HC) या पदांच्या एकूण 1656 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन … Read more

Forest Department Recruitment 2022 : चंद्रपूर वनविभागात नोकरीची संधी; लगेच करा Apply

Forest Department Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन | वन विभाग चंद्रपूर येथे रिक्त जागांसाठी (Forest Department Recruitment 2022) भरती होणार आहे. या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. पशुवैद्यकीय अधिकारी, कंपाउंडर या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने किंवा E-Mail ID वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2022 आहे. संस्था … Read more

Maha Forest Nagpur Bharti 2022 : नागपूर वन विभागात निघाली भरती; जाणून घ्या सविस्तर…

Maha Forest Nagpur Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन । पदवीधर उमेदवारांना वनविभागासोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. (Maha Forest Nagpur Bharti 2022) नागपूर वन विभाग, पेंच फाउंडेशन, नागपूर येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरती अंतर्गत जीवशास्त्रज्ञ (Biologists), पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officers), सर्वेक्षण सहाय्यक (Survey Assistants), स्थापत्य अभियंता (Civil Engineers) या पदांच्या … Read more