शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा लवकरच होणार सुरू
शिक्षक भरतीची रखडलेली प्रक्रिया नवीन वर्षात सुरू होण्याची शक्यता आहे. उर्दू माध्यमाच्या शाळांमधील मुलाखतीशिवाय पदभरती निवड यादीतील उमेदवारांसाठी कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया बुधवारपासून सुरुवात झाली.
शिक्षक भरतीची रखडलेली प्रक्रिया नवीन वर्षात सुरू होण्याची शक्यता आहे. उर्दू माध्यमाच्या शाळांमधील मुलाखतीशिवाय पदभरती निवड यादीतील उमेदवारांसाठी कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया बुधवारपासून सुरुवात झाली.
आयुध कारखाना मंडळअंतर्गत ट्रेड अपरेंटीस पदांच्या एकूण ६०६० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत
नागपूर महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या एकूण ६३ रिक्त जागांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
इंजीनियर्स इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांच्या एकूण १८३ जागांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमध्ये ज्युनियर टेक्निशियन आणि फायरमन पदाच्या २९ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये सहाय्यक वैद्यकीय अधिकारी या पदांच्या एकूण ३ जागांसाठी भरती प्रकिया राबवण्यात येत आहे.
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग अंतर्गत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा अहमदनगर येथे रसायनी, अनुजैविकतज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक पदांच्या एकूण ३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) यूजीसी-नेट डिसेंबर 2019 परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. यामध्ये 60,147 उमेदवार सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्र ठरले आहेत.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) मंगळवारी राष्ट्रीय पात्रता कम एन्ट्रन्स टेस्ट २०२० चा अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख एका आठवड्यामध्ये वाढविली आहे.
बँक ऑफ इंडिया नागपूर अंतर्गत संकाय सदस्य, कार्यालय सहाय्यक, कार्यालय परिचर व पहारेकरी पदांच्या एकूण ११ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.