शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये होणार भरती ; असा करा अर्ज

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये  सहाय्यक व्यवस्थापक आणि उपमहाव्यवस्थापक पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत .

ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डामार्फत ट्रेड अ‍ॅप्रेंटिसच्या 6060 पदांसाठी होणार भरती 

ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डामार्फत ट्रेड अ‍ॅप्रेंटिस पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत

पुणे महानगरपालिकांतर्गत विविध पदासाठी होणार थेट मुलाखत

पुणे महानगरपालिकांतर्गत वरिष्ठ नागरी डिझाइनर आणि कनिष्ठ शहरी डिझाइनर पदासाठी  भरती जाहीर करण्यात अली आहे. 

लातूर महावितरणमध्ये १३४ पदांची होणार भरती

लातूरमध्ये महावितरण विभागात जवळपास 134  पदांसाठी भरतीप्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती लातूर परिमंडळ विभागातील मानव संसाधन विभागाचे सहायक महाव्यवस्थापक नामदेव पवार यांनी दिली.

PWD धुळे येथे होणाऱ्या भरतीचे प्रवेशपत्र जाहीर ; असे करा डाऊनलोड

धुळे सार्वजनिक बांधकाम विभागात घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे.

लातूर येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

लातूर येथे खाजगी नियोक्तासाठी पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा – २ चे आयोजन करण्यात आले आहे.

भारतीय डाक विभागांतर्गत नागपूर येथे होणार भरती

भारतीय डाक विभागांतर्गत नागपूर येथे रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. तरी यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

UPSC Geologist – २०१९ परीक्षेचा निकाल जाहीर ; असा पहा निकाल

संघ लोकसेवा आयोगाने घेतलेल्या भू वैज्ञानिक आणि भूगर्भशास्त्रज्ञच्या २०१९ साली झालेल्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

खुशखबर ! दिल्ली पोलीस दलात 649 जागांसाठी होणार भरती

दिल्ली पोलीस दलात हेड कॉन्स्टेबलच्या 649 जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत .

सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस मध्ये विविध पदांची भरती

सिक्युरिटी प्रिंटिंग मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 29 जूनियर तंत्रज्ञ (मुद्रण) आणि फायरमेन (आरएम) पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत .