PWD धुळे येथे होणाऱ्या भरतीचे प्रवेशपत्र जाहीर ; असे करा डाऊनलोड

करिअरनामा । धुळे सार्वजनिक बांधकाम विभागात घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. हे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.

पदांची नावे आणि लिंक खालीलप्रमाणे –

१) कनिष्ठ लिपिक कम टायपिस्ट-

   http://www.mahapwd.com/News/NewsList/Dhule/JuniorClerk_24.01.2020.pdf

२) ड्रायव्हर- http://www.mahapwd.com/News/NewsList/Dhule/Driver_24.01.2020.pdf

३) स्वच्छक-  http://www.mahapwd.com/News/NewsList/Dhule/Swacchak_24.01.2020.pdf

४) शिपाई- http://www.mahapwd.com/News/NewsList/Dhule/Peon_24.01.2020.pdf

अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स वेळेत आणि थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.