पशुसंवर्धन विभागाच्या सर्व जिल्ह्यातील परीक्षा रद्द

पोटापाण्याची गोष्ट |महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या पशुधन पर्यवेक्षक/ परिचर पदांसाठी आयोजित करण्यात आलेल्या २९ ऑगस्ट २०१९ पर्यंत होणाऱ्या परीक्षा सर्व जिल्ह्यांसाठी रद्द करण्यात आल्या असून रद्द झालेल्या परीक्षा पुन्हा नवीन वेळापत्रकानुसार घेण्यात येणार असून सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील. अधिक माहितीसाठी घोषणा पत्र डाऊनलोड करून वाचन करा. घोषणा पत्र- www.careernama.com  

UPSC संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा २०१९

पोटापाण्याची गोष्ट | भारत सरकारच्या संग लोकसेवा अयोग मार्फत घेण्यात येणारी ‘संयुक्त वैद्यकीय सेवा’ पूर्व परीक्षा जाहीर झाली आहे. ९६५ जागे ही परीक्षा होणार आहे. रेल्वेमध्ये सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी, इंडियन ऑर्डनान्स फॅक्टरीज हेल्थ सर्व्हिसेस मधील सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, केंद्रीय आरोग्य सेवांमध्ये कनिष्ठ स्केल पोस्ट, नवी दिल्ली नगरपरिषदेतील जनरल ड्यूटी वैद्यकीय अधिकारी, पूर्व, उत्तर, दक्षिण … Read more

सीमा रस्ते संघटनेत BRO ३३७ जागांसाठी भरती

पोटापाण्याची गोष्ट | भारत सरकारच्या सीमा रस्ते संघटनेत दहावी, बारावी व आई टी आई पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी. ३३७ जागांसाठी ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होणार आहे. ऑफलाईन अर्ज पाठवण्याची तारीख १८ सप्टेंबर, २०१९ आहे. एकूण जागा- ३३७ पदाचे नाव व तपशील- पद क्र. पदाचे नाव  पद संख्या  1 ड्राफ्ट्समन 40 2 हिंदी टायपिस्ट  22 … Read more

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत ISRO विविध पदांची भरती

पोटापाण्याची गोष्ट | भारत सरकारच्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO मध्ये टेकनिकाल पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. ८६ जागांसाठी उमेदवारणकडून आवेदन पत्र ऑनलाईन मागवण्यात आले आहे. टेक्निशिअन-B फिटर, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, प्लंबर, वेल्डर, मेकॅनिस्ट, ड्राफ्ट्समन-B, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल , टेक्निकल असिस्टंट, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल या विविध पदांकरता अर्ज मागवण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ … Read more

[AIIMS Nagpur] अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत भरती

पोटापाण्याची गोष्ट । भारत सरकारच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था [ नागपूर ] येथे प्राध्यापक पदाच्या भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. ५० जागांसाठी ही भरती होणार आहे. प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक या पदांकरता अर्ज मागवण्यात आले आहे. अधिक माहिती खालील प्रमाणे. एकूण जागा- ५० पदाचे नाव- द क्र. पदाचे नाव  पद संख्या  1 … Read more

संरक्षण संशोधन व विकास संघटन DRDO मध्ये ५२० जागांसाठी भरती

पोटापाण्याची गोष्ट | भारत सरकारच्या संरक्षण संशोधन व विकास संघटन (DRDO) मध्ये इंजिनिअरसाठी भरती सुरु आहे. सायंटिस्ट, एक्झिक्युटिव इंजिनिअर व पदवीधर अप्रेंटिस ट्रेनी, डिप्लोमा अप्रेंटिस ट्रेनी, IT अप्रेंटिस ट्रेनी या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करणे सुरु आहे. या पदांसाठी अहर्ताप्राप्त असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. अधिक माहिती खालील प्रमाणे. एकूण जागा- ५२० [२३०+२९०] २९० जागांसाठी भरती … Read more

हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये विविध जागांची भरती

पोटापाण्याची गोष्ट | भारत सरकारच्या हिंदुस्तान पेट्रोलियम लिमटेड मध्ये इंजिनीयर साठी विविध पदांची भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. प्रोजेक्ट इंजिनिअर (मेकॅनिकल), प्रोजेक्ट इंजिनिअर (सिव्हिल), प्रोजेक्ट इंजिनिअर (इलेक्ट्रिकल), प्रोजेक्ट इंजिनिअर (इंस्ट्रुमेंटेशन), रिफायनरी इंजिनिअर (केमिकल), लॉ ऑफिसर, क्वालिटी कंट्रोल ऑफिसर, HR ऑफिसर, फायर & सेफ्टी ऑफिसर या पदांसाठी इच्छित उमेदवारणकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज करण्याची … Read more

टाटा स्मारक केंद्राच्या ACTREC मध्ये २१० जागांसाठी भरती

पोटापाण्याची गोष्ट | टाटा मेमोरिअल सेंटर च्या ऍडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एडुकेशन इन कॅन्सर या संस्थे मध्ये विविध पदांच्या भरती प्रक्रिया सुरु आहे. सहाय्यक प्राध्यापक, सहाय्यक दंत आणि प्रोस्थेटिक सर्जन , सायंटिफिक ऑफिसर, वैद्यकीय वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ, नर्स (महिला), नर्स, असिस्टंट एडमिन ऑफिसर, सायंटिफिक असिस्टंट या पदांसाठी इच्छित उमेदवार कडून आवेदन पात्र मागवण्यात आले … Read more

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘पशुधन विकास अधिकारी’ पदांच्या ४३५ जागांसाठी भरती

पोटापाण्याची गोष्ट | आयोगामार्फत महाराष्ट्र शासनच्या कृषी, दुग्धव्यवसाय व पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय मंत्रालय, मुंबई या विभागात पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट- अ या पदाच्या एकूण ४३५ जागांच्या भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे. या पदासाठी अहर्ताप्राप्त असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची करण्याची शेवटची तारीख१३ सप्टेंबर, २०१९ आहे. एकूण जागा- ४३५ … Read more

देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांची भरती

पोटापाण्याची गोष्ट । भारत सरकारच्या देवळाली कॅन्टोनमेंट बोर्ड नाशिकमध्ये विविध पदांची भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. ०६ जागांसाठी ही भरती होणार आहे. सहाय्यक आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ सहाय्यक (कनिष्ठ लिपिक), कार्यालय सहाय्यक (शिपाई), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) या पदांकरता अर्ज मागवण्यात आले आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज १९ सप्टेंबर २०१९ पर्यंत मागवण्यात आले आहे. एकूण जागा- … Read more