लातूर येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ।  लातूर येथे खाजगी नियोक्तासाठी पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा – २ चे आयोजन करण्यात आले आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी या मेळाव्यासाठी हजर राहावे. या मेळाव्याची तारीख ३० जानेवारी २०२० आहे.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे –

मेळाव्याचे नाव – पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा –२

भरती – खासगी नियोक्ता

विभाग – औरंगाबाद

हे पण वाचा -
1 of 348

जिल्हा – लातूर

मेळाव्याचा पत्ता – आस्था केशवराज संकुल, १ एमआयडीसी आयटी पार्क लातूर

मेळाव्याची तारीख – ३० जानेवारी २०२०

अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स वेळेत आणि थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: